शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  वारकरी हरिनाम सप्ताहात हरिकीर्तनाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:02 IST

झिंगाबाई टाकळीच्या गीतानगरातील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानतर्फे वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

ठळक मुद्देविठ्ठल रखुमाई देवस्थान : शुक्रवारी पालखी सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : झिंगाबाई टाकळीच्या गीतानगरातील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानतर्फे वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.सप्ताहात गोपी गीत प्रवक्ता श्री श्री १००८ स्वामी सुदर्शनाचार्य महाराज यांची कथा सकाळी ८.३० वाजता आणि दुपारी ३ वाजता होत आहे. सप्ताहात शुक्रवारी संजय महाराज शिंदे (आळंदी) यांचे हरिकिर्तन झाले. शनिवारी पुसद येथील भागवताचार्य सुरेश महाराज बाकडे यांचे कीर्तन झाले. सप्ताहात दररोज रात्री ८ वाजता हरिकीर्तन होईल. यात १८ नोव्हेंबरला मूर्तिजापूर येथील पं. सोपान महाराज काळबांडे यांचे कीर्तन, १९ रोजी रामराव महाराज ढोक (वंडली) नागपूरकर यांचे कीर्तन, २० रोजी लक्ष्मणदास महाराज काळे, पुणे यांचे कीर्तन, २१ रोजी देवगोपाल महाराज शास्त्री जळगाव खानदेश यांचे कीर्तन आणि २२रोजी केशव महाराज उखळीकर, परळी वैजनाथ यांचे कीर्तन होणार आहे. २३ रोजी सकाळी ८ वाजता पालखी सोहळा होईल. सकाळी ११.३० वाजता केशव महाराज उखळीकर यांचे काल्याचे कीर्तन व दुपारी २ वाजता महाप्रसाद होईल. वारकरी हरिनाम संकिर्तन सप्ताह समितीचे अध्यक्ष संतोष गुप्ता, कार्यकारी अध्यक्ष भानुदास मलवार, गणेश मोथे, नामदेव बारसागडे, राजेंद्र बढिये, योगेश बांगडे, राजेश पाचतोडे, शंंकर इंगोले, अनिल मिश्रा, बाबाराव चव्हाण, दिनेश श्रीखंडे सोहळ्यासाठी परीश्रम घेत आहेत.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर