शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हॅप्पी न्यू इयर, नो व्हिस्की-बीअर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 21:52 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूरच्या कोराडी शाखेने ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या उपक्रमांतर्गत ‘हॅप्पी न्यू इयर, नो व्हिस्की-बीअर’ अशी गर्जना करत जनजागृृती केली.

ठळक मुद्देमहिलांनी अनोख्या पद्धतीने व्यसनाला केले बदनाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूरच्या कोराडी शाखेने ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या उपक्रमांतर्गत ‘हॅप्पी न्यू इयर, नो व्हिस्की-बीअर’ अशी गर्जना करत जनजागृृती केली.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष असतानाही, काही व्यसनाधिन माणसे दारू पिऊन धिंगाणा घालतात आणि बरेचदा अपघातात मृत्युमुखी पडतात. शिवाय, सामान्यांनाही अपघाताला कारणीभूत होतात. त्यासंदर्भात जनजागृतीच्या हेतूने हे अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी व्यसन न करण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच प्रतिज्ञेवर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे, जिल्हा प्रधान सचिव गौरव आळणे, जिल्हा वैज्ञानिक जाणिवा कार्यवाहक बबन द्रवेकर, शाखा कार्याध्यक्ष बी. एन. गायकवाड, शाखा प्रधान सचिव विलास भालेराव, शाखा माजी अध्यक्ष रामेश्वर चौरे, सामाजिक कार्यकर्ते सी. सी. वासे, शेषराव हावरे, भगवान सोनवणे, संगीता आळणे, गीता सरजारे, मीरा धुर्वे, उमा परीपगार, कमलेश्वरी सोनवानी, हेमलता हिरवानी, अर्चना नेताम, गरिमा लोहासारवा, रामदास दिपके, प्रसन्न चंद्रमोरे उपस्थित होते. प्रास्ताविक गौरव आळणे यांनी केले तर आभार विलास भालेराव यांनी मानले.

टॅग्स :New Yearनववर्षliquor banदारूबंदी