शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

महिलांची व्यथा अन् सामर्थ्याचे हृदयस्पर्शी चित्रण

By admin | Updated: May 6, 2017 02:38 IST

एकीकडे जीवनातील सुख दु:खाचे डोंगर सर करूनही मुलाच्या शिक्षणासाठी धडपडणारी साहसी महिला तर दुसरीकडे समाजातील धनाढ्य

महानिर्मिती नाट्यस्पर्धा : ‘पोहा चालला महादेवा’, ‘शेवंता जित्ती हाय’चे दमदार सादरीकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे जीवनातील सुख दु:खाचे डोंगर सर करूनही मुलाच्या शिक्षणासाठी धडपडणारी साहसी महिला तर दुसरीकडे समाजातील धनाढ्य, वासनांध प्रवृत्तींकडून असहाय शोषित व पीडत महिलेवर झालेल्या अनन्वित अत्याचार. महिलांची व्यथा अन् सामर्थ्याचे हृदयस्पर्शी चित्रण करणारी दोन नाटके गुरुवारी महानिर्मिती नाट्यस्पर्धेत सादर झाली. यातील ‘पोहा चालला महादेवा’चे लेखक- ज. रा. फणसाळकर, दिग्दर्शक-भास्कर शेगोकार, सहदिग्दर्शक व संगीत-महेंद्र राऊत, निर्माता- मुख्य अभियंता, राजकुमार तासकर, सूत्रधार-राजेंद्र राऊत, चंद्रशेखर सवाईतुल, मनोहर खांडेकर, प्रदीप फुलझेले, संघ व्यवस्थापक-पुरुषोत्तम वारजूरकर, नेपथ्य-विजय मोहोड, नेपथ्य सहाय्य-विनोद तरासे, नरेंद्र चंदनकर, बाळू ओगटे, पांडुरंग नखाते, बाळकृष्ण मसमारे, संगीत सहाय्य-परिक्षित दापूरकर, हर्षद येवले, प्रकाश योजना-पीयूष टेकाळे, रंगभूषा-अवंतिका शेगोकार, उज्ज्वला राऊत, वेशभूषा-महेंद्र राऊत, सुभाष गानोजे यांचे होती तर माधुरी गानोजे, शंतनू जोशी, ज्ञानदीप कोकाटे, ऊर्मिला राऊत, सतीश ढोले, अभिषेक करंडे, भास्कर शेगोकार, मीना जोशी, रवी राऊत, विनायक पाटील, रेश्मा येरमे, यशवंत हटेवार, महेंद्र राऊत, नीतेश क्षीरसागर यांनी या नाटकात भूमिका साकारली. संध्याकाळच्या सत्रात सादर झालेल्या ‘शेवंता जित्ती हाय’ या नाटकाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. चारपात्री, रहस्यमय नाटकातून प्रश्न उभे करत विजय सत्याचा की असत्याचा, शोषितांचा की शोषणकर्त्यांचा असे प्रश्न या नाटकाने उभे केले. या नाटकाचे लेखक-प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक-मंगेश डोंगरे, निर्माता-मुख्य अभियंता वसंत खोकले, सह दिग्दर्शक-एम.पी.सोहनी, संघ व्यवस्थापक-संजय गोळपकर, नेपथ्य-उदय भोसले, नेपथ्य सहायक-दिलीप जाधव,संजय गोळपकर,प्रकाश-उदय पोटे, प्रकाश योजना सहायक-संतोष डोंगरे,रंगभूषा-वेशभूषा- मंगेश डोंगरे,रंगभूषा वेशभूषा सहायक-संतोष सावंत,संगीत-राजेंद्र इकारे,संगीत सहायक-आशुतोष जगदाळे,अभिजित साळुंखे, रंगमंच व्यवस्था-रामा भागत, प्रफुल्ल फुलझेले यांची होती. विक्रांत जिरंगे,विश्वास कांबळे,प्रमोद बोडरे आणि मंगेश डोंगरे यांनी या नाटकात भूमिका स्वीकारली. आज समारोप : महानिर्मिती नाट्यस्पर्धेचा समारोप शनिवारी रात्री ८ वाजता होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमात महानिर्मितीचे चंद्रकांत थोटवे - संचालक (संचलन), श्याम वर्धने-संचालक(खनिकर्म), विनोद बोंदरे-कार्यकारी संचालक(मासं), अनिल नंदनवार-कार्यकारी संचालक(प्रकल्प) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरण केले जाणार आहे.