शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:24 IST

उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करीत नासुप्रने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. शुक्रवारी पश्चिम नागपुरातील नऊ अनधिकृत धार्मिकस्थळे जमीनदोस्त करण्यात आली.

ठळक मुद्देनासुप्र व नझूल विभागाची संयुक्त कारवाई : नऊ अतिक्रमणे हटविली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करीत नासुप्रने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. शुक्रवारी पश्चिम नागपुरातील नऊ अनधिकृत धार्मिकस्थळे जमीनदोस्त करण्यात आली.नासुप्र सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशाप्रमाणे व अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व निमशासकीय, सार्वजनिक जागांवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कार्यवाही नासुप्रच्या पश्चिम विभागाद्वारे करण्यात आली. पथकाने सोनेगांव आणि राणाप्रतापनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गजानन नगरातील हनुमान मंदिर, आंबेडकर नगरातील विश्वशांती बुद्धविहार, बंधू गृहनिर्माण संस्थेतील मंदिर, डंबारे ले-आऊटमधील शितला माता मंदिर, मनोहर विहारमधील माता मंदिर, प्रज्ञानगरमधील शिव मंदिर, हावरे ले-आऊटमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवनगर, खामला येथील दुर्गा मंदिर, कॉस्मोपॉलीटन सोसायटीमधील देवी मंदिर, बोरकुटे ले-आऊटमधील जय अंबे मंदिर, श्री कॉम्प्लेक्स मंदिराचे अतिक्रमण काढण्यात आले. यापैकी एक अतिक्रमण हे नझूलच्या जागेवरचे असून ते काढण्याकरिता नासुप्रच्या क्षतिपथकाने नझूल विभागाची मदत केली. स्थानिक नागरिकांनी नासुप्रच्या व नझूलच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत अतिक्रमण काढण्यात आले. ही कार्यवाही विभागीय अधिकारी आंभोरकर, कार्यकारी अभियंता प्रमोद धनकर, पुर्जेकर, वासनिक, जांभूळकर, नझूल विभागाचे देठे, नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील व राणाप्रताप नगर व सोनेगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पाडली.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास