शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  अनधिकृत बहुमजली चार इमारतीवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 20:16 IST

नासुप्रच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने शनिवारी मौजा बाभूळखेडा परिसरातील शुक्लानगर येथील चार अनधिकृत बहुमजली इमारतीवर हातोडा चालविला.

ठळक मुद्देबाभूळखेडा येथील शुक्ला नगरात दुसऱ्या दिवशीही कारवाई : रविवारी तीन मजली इमारती पाडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नासुप्रच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने शनिवारी मौजा बाभूळखेडा परिसरातील शुक्लानगर येथील चार अनधिकृत बहुमजली इमारतीवर हातोडा चालविला. पथकाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत १६ अनधिकृत बांधकाम तोडले होते. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली. 

सकाळी ११.३० च्या सुमारास पथकाने दोन जेसीबी व दोन पोकलेनच्या साहाय्याने कारवाईला सुरुवात केली. गभणे, पांडव व मधूकर वानखेडे आदींची दोन मजली घरे तोडण्यात आली. तर मुरेकर यांचे तीन मजली घर पाडण्यात आले. सायंकाळी ७ पर्यंत पथक प्रमुख वसंत कन्हेरे यांच्या नेतृत्वात कारवाई सुरू होती. 
पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तिसऱ्या दिवशी एक तीन मजली इमारत पाडली जाणार आहे. त्यानंतर नासुप्रतर्फे कारवाई बाबतचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला जाणार आहे.ही कारवाई कार्यकारी अभियंता (दक्षिण) संजय चिमूरकर, सहायक अभियंता संदीप राऊत, रवी रामटेके, विनोद खुळगे, महेश चौधरी, यशोधरा माणिक, सारिका बोरकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास