शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

सुनील शिनखेडे यांना दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 12:18 IST

Nagpur News मूळचे वैदर्भीय असलेले ज्येष्ठ साहित्यिक व सोलापूर आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर शाखा व प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मूळचे वैदर्भीय असलेले ज्येष्ठ साहित्यिक व सोलापूर आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर शाखा व प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शनिवारी ३१ जुलै रोजी जुळे सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कूलच्या प्रा. एन.डी. जोशी सभागृहात हा पुरस्कार शिनखेडे यांना प्रदान करण्यात येईल, अशी माहिती जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुळकर्णी व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुनील शिनखेडे यांच्या नावावर गंधाक्षरे, गंध कोवळे ऋतू , नवीन काही (कवितासंग्रह), उदकाचा गर्भ, मेघांची पालखी, शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर (ललित लेख संग्रह), हिरव्या बोलीचा बहर (ना. धों. महानोर यांच्या कवितेची समिक्षा), बातमीची विविध क्षेत्रे (पुस्तक) अशी साहित्य संपदा आहे.

............

टॅग्स :literatureसाहित्य