शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गुडगाव दिल्लीच्या व्यापा-यांचा गंडा

By admin | Updated: January 27, 2017 20:47 IST

विविध साहित्याची ईकडून तिकडे ने-आण करणा-या नागपुरातील एका वाहतूक आणि कुरियर व्यावसायिकाला गुडगाव तसेच दिल्लीतील व्यावसायिकांनी ७६ लाखांचा गंडा घातला.

७६ लाखांची फसवणूक : गणेशपेठेत गुन्हा दाखल नागपूर : विविध साहित्याची ईकडून तिकडे ने-आण करणा-या नागपुरातील एका वाहतूक आणि कुरियर व्यावसायिकाला गुडगाव तसेच दिल्लीतील व्यावसायिकांनी ७६ लाखांचा गंडा घातला. सूरज रतनलाल अग्रवाल (वय ४५) असे पीडित व्यावसायिकाचे नाव आहे. सेंट्रल एव्हेन्यूवर अग्रवाल यांचे कॅरिअर्स आणि कार्गोचे कार्यालय आहे. गुडगाव आणि दिल्लीच्या व्यावसायिकांसोबत त्यांचा १ जून २०१६ ला साहित्याची ईकडून तिकडे ने-आण करण्याचा करार केला होता. कराराप्रकाणे या व्यवसायाचे संबंधित व्यावसायिकांकडून अग्रवाल यांना ७६ लाख, ६१ हजार, २०९ रुपये घेणे आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही आरोपींनी त्यांची रक्कम दिली आणि करारानुसार व्यवहार न करता अग्रवाल यांची फसवणूक केली. त्यामुळे अग्रवाल यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर गुडगाव येथील क्वीक डेल लॉजीस्टीक (उद्योग विहार सेक्टर), अनुप विकल (संचालक, रा. जसफर), प्रविण सिन्हा (प्रमोटर, क्वीकडेल लॉजिस्टीक), अभिजीतसिंग चौधरी (पब्लीक स्कुल जवळ, गॅलेरीया), आनंद राय (रोहीणी सेक्टर, न्यू दिल्ली) राहुल रॉय (संचालक, क्वीक डेल, लॉजिस्टीक, रोहीणी न्यू दिल्ली), रितेश कोटक (सीएफओ लॉजिस्टीक, प्रा.लि. जसफर इनफोटेक दिल्ली), रोहीत बंसल (वोकला इंडस्ट्रीज स्नॅप डिल आॅफीस, उद्योग विहार सेक्टर गुडगाव) आणि कुणाल बहाल (वोकला इंडस्ट्रीज स्नॅप डिल आॅफीस, उद्योग विहार सेक्टर गुडगाव) यांच्याविरुद्ध गुरुवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. ---प्रकरण गुन्हेशाखेकडे फसवणूकीची रक्कम लक्षात घेता हे प्रकरण गुन्हेशाखेकडे तपासासाठी देण्यात आले आहे. सर्व आरोपी गुडगाव आणि दिल्ली येथील रहिवासी असल्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक लवकरच तिकडे रवाना केले जाणार आहे.