शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

राम गणेश गडकरी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:41 IST

सावनेर : थाेर साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या १०३ व्या पुण्यतिथीनिमित्त सावनेर शहरात राम गणेश गडकरी संघर्ष समिती, गडकरी ...

सावनेर : थाेर साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या १०३ व्या पुण्यतिथीनिमित्त सावनेर शहरात राम गणेश गडकरी संघर्ष समिती, गडकरी युवा मंच, गडकरी स्मृती नीलयम व राम गणेश गडकरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात त्यांच्या समाधीस्थळाचे तसेच प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

राम गणेश गडकरी संघर्ष समितीच्यावतीने शहरातील गडकरी चौकात नगराध्यक्ष रेखा मोवाडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर समाधीस्थळावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रुषिया, उपाध्यक्ष कैलास शर्मा, माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तेजसिंग सावजी, बाबा टेकाडे, योगेश पाटील, दीपक कटारे, रामेश्वर रुषिया, राहुल सावजी, विनय वाघमारे, संजय टेंभेकर, गजानन लाडेकर, मुकेश छेनिया, केदारनाथ भाटी, अरुण कळंबे, संजय डाखोळे, अक्षय रुषिया, अभिषेक शाहू, भरत थापा उपस्थित होते. सकाळी नगर परिषद कार्यालयात आयाेजित केलेल्या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रेखा मोवाडे, उपाध्यक्ष ॲड. अरविंद लोधी यांच्यासह नगरसेवक व कर्मचारी उपस्थित हाेते. गणेश वाचनालयातील कार्यक्रमाला ॲड. चंद्रशेखर बरेठिया, रघुनंदन जामदार, मुरलीधर पुरे, डॉ. जयंत कुलकर्णी, ॲड. श्रीकांत पांडे, डॉ. विजय धोटे, ॲड. भूपेंद्र पुरे, सुधाकर दहीकर, किशोर ढुंढेले, गोविंद लोधी, गाैरीशंकर राजपूत, शंकरराव ढाेके, विठाेबा ठाणेकर, अतुल नलगुंडवार, हुमेश धुंदे, निर्मल पुरे, अजय अलघरे उपस्थित हाेते.