शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
5
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
6
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
7
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
8
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
9
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
10
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
11
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
12
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
13
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
18
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
19
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
20
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST

वाडी : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वाडी शहर शाखेच्यावतीने कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या ...

वाडी : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वाडी शहर शाखेच्यावतीने कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी वाडी शहरातील आदर्शनगरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयाेजनही करण्यात आले हाेते. प्रमुख अतिथी म्हणून हर्षल काकडे, संजय अनासाने, मधू मानके, रूपेश झाडे, मदनसिंह राणा, भाऊराव रेवतकर, राकेश अग्रवाल, अखिलेश सिंह उपस्थित हाेते. कार्यक्रमाला किशोर ढगे, संतोष केसरवाणी, दिवाणजी रहांगडाले, दत्ता वाघ, सुभाष माने, विलास भोंगळे, सचिन बोंबले, सचिन पाटील, नंदू सोमकुंवर, भोजराज भोंगळे, शिवनारायण पवार, प्रज्वल अतकरी, शिवम राजे, वैभव राजे, गौरव उगले, विनय वडे, आदित्य हेंबाडे, गुलशन शेंडे, यश इंगळे, प्रफुल्ल मडके, चिराग झरबडे, देवेंद्र शेंडे, आदित्य लोणकर, तुषार पारधी, आकाश बोंदले, आशिष मोरे, हर्षित बरडे, अजय देशमुख, उमेश महाजन, चेतन बडगे, अजय ईखार, संतोष हरणे, प्रवीण जगताप, नागोराव गोमकर, राम सिंह, प्रमोद जाधव, चंदन दत्ता, दिनेश तिवारी, ॲड. अरुण तैले, श्यामलाल सकलानी, संदीप विधळे, सौरभ घडीनकर, राम कावळे, अंकीत वऱ्हाडकर, यश पाटील, मोहित चौधरी यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित हाेते.