शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेतील सर्व हिरोंना तरुणाईचा सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 17:46 IST

कोरोना संसर्गाच्या काळात समाजाकरिता अत्यावश्यक सेवा पुरवीत असलेले डॉक्टर, शास्त्रज्ञ, सरकारी कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते आदी सर्वजण खरे हिरो आहेत, अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त करीत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या सर्वांना ‘सलाम’ केला आहे.

ठळक मुद्देगरजूंनाही मदतसंदेश फलक ‘सोशल मीडिया’वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाच्या काळात समाजाकरिता अत्यावश्यक सेवा पुरवीत असलेले डॉक्टर, शास्त्रज्ञ, सरकारी कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते आदी सर्वजण खरे हिरो आहेत, अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त करीत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या सर्वांना ‘सलाम’ केला आहे. तसेच, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी नागपूरकरांना करीत आम्ही गरजूंच्या मदतीसाठी सज्ज आहोत, असेही म्हटले आहे.‘वुई आर ऑल इन धीस टुगेदर लव्ह सो प्लीज स्टे अ‍ॅट होम अ‍ॅण्ड हेल्प अस स्टॉप द स्प्रेड..स्टे होम’ असे प्रत्येकाने एक शब्द हाती घेतलेले फलक ‘सोशल मिडिया’वर एकत्र करून ते व्हायरल करण्यात आले आहेत. त्यांच्या या अभिनव संकल्पनेचे कौतुक होत आहे, असे या ग्रुपची सदस्य किंजल कुलकर्णी म्हणाली. तिच्यासोबत या ग्रुपमध्ये शहरातील वेगवेगळ््या महाविद्यालयात असलेले सौरभ माहुरे, रोहिणी प्रधान, सुवर्णा रायपुरे, श्रीया गुजर, ऋतूजा भोयर, यश बावने, साहिल वाघमारे, गौरव नेमाडे ही मित्रमंडळी आहेत. आता सुट्यांचाच कालावधी असल्याने आम्हा तरुणाला गरजूंच्या मदतीसाठी धावण्याची इच्छा होत आहे. त्या संकल्पनेतून हा ग्रुप ‘सोशल मिडिया’वर सक्रिय झाला आहे. गरजूंना अन्नदान व वैद्यकीय सुविधांविषयी मार्गदर्शन, औषधींचे वितरण करण्यासाठी आम्ही मदत करीत आहोत, ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्वांना मदत करण्यासाठी आमचा ग्रुप सक्रिय राहील, असेही किंजल म्हणाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस