शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

राहूल गांधी यांनी देशाची व सावरकरांची माफी मागितली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 1:51 PM

सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये . हे सरकार स्थगिती सरकार आहे अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अधिवेशनापूर्वी आयोजित पत्रपरिषदेत नवनियुक्त सरकारची झाडाझडती घेतली.

ठळक मुद्देचहापानावर बहिष्कार घालणारराहूल गांधी यांनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:  सावरकर यांचा त्याग हे राहुल गांधींना माहिती नाही. राहूल गांधी यांनी देशाची व सावरकरांची माफी मागितली पाहिजे. सावरकरांचे बलिदान राहूल गांधी यांना माहित नाही. गांधी आडनाव लावल्याने कोणी गांधी होत नाही. आम्ही या विषयावर राहूल गांधी यांना निश्चितच माफी देऊ शकत नाही.सातबारा कधी कोरा होणार व सरसकट कर्जमाफी कधी होणार याचा किमान कार्यक्रम तरी जाहीर करावा. ही सर्व त्यांचीच आश्वासन होती. तीच आठवण करून देत आहोत. सरकारला शेतक?्यांचा विसर पडता कामा नये . हे सरकार स्थगिती सरकार आहे अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अधिवेशनापूर्वी आयोजित पत्रपरिषदेत नवनियुक्त सरकारची झाडाझडती घेतली. महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाला आहे. राज्यात असंतोष, स्थगिती अशीच राहणार का ?याचा महाराष्ट्राच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. गुंतवणूकदारांवर परिणाम होतोय. सरकारने तत्काळ काम सुरु करावी. राष्ट्रीय पेयजलची कामे सुरू करावी. उन्हाळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हावी . सरकारमध्ये जाणीवपूर्वक आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये देण्यात येत आहे. कर्जाचा आकडा फुगवला जात आहे. आकड्यांची जगलरी केली जात आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली आहे. आर्थिक स्थितीचे कारण सांगून हात वर करू नये सरकारने. सेना आमच्यासोबत सरकारमध्ये होती. तेव्हा एकमताने निर्णय झाले होते. आता त्याच सेनेकडून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते निर्णय बदलावून घेत आहेत. सेनेची तेव्हा आमच्याइतकीच जबाबदारी होती, त्यांना उत्तर द्यावे लागेल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे मुद्दे मांडू. चचेर्ची संधी दिली नाही तर आक्रमकपणे विविध आयुध वापरू. सत्तेतील।पक्षांत विसंवाद आहे. सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारली जाईल हे सेनेला ठरवायचे आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस