शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

नागपुरात खंडणी वसुलीसाठी गुंडाचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:28 IST

ताजाबाद येथील कुख्यात गुंड राजा खान ऊर्फ क्रॅक याने खंडणी वसुलीसाठी उमरेड रोडवरील फूटपाथ दुकानदारांमध्ये दहशत पसरवली आहे. एका दुकानदाराच्या घरात घुसून त्याला व त्याच्या आईला मारहाण केली. नंदनवन पोलिसांनी राजाला अटक करून त्याच्याजवळून पिस्तूल जप्त केले.

ठळक मुद्देदुकानदारास मारहाण, आरोपी गुंडास अटक, पिस्तूल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताजाबाद येथील कुख्यात गुंड राजा खान ऊर्फ क्रॅक याने खंडणी वसुलीसाठी उमरेड रोडवरील फूटपाथ दुकानदारांमध्ये दहशत पसरवली आहे. एका दुकानदाराच्या घरात घुसून त्याला व त्याच्या आईला मारहाण केली. नंदनवन पोलिसांनी राजाला अटक करून त्याच्याजवळून पिस्तूल जप्त केले.ठाकूर प्लॉट येथील रहिवासी राजा खान याची ताजाबाद येथे दहशत आहे. बेरोजगारीमुळे परिसरातील अनेक युवक फळ आणि भाजी विकत आहेत. मो. आतिक आणि मो. अहफाज यांनी लॉकडाऊननंतर टरबूजचे दुकान लावले. यानंतर राजा त्याला पाच हजार रुपये मागत होता. पैसे न दिल्यास दुकान लावू न देण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत होता. दुकानातील सामानही फेकले. इतकेच नव्हे तर राजाने अहफाजच्या घरावर हल्ला केला. त्याला व त्याच्या आईला मारहाण केली.अहफाजचा भाऊ इर्शादने सक्करदरा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी मारहाण, धमकावणे आणि तोडफोडीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतल्यावर पोलिसांना एक पिस्तूल सापडले. ते जप्त करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी