शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी : मॅंचेस्टर आणि आम्स्टरडॅमसाठी मुंबईमार्गे थेट कनेक्टिंग फ्लाइट्स सुरू होणार !

By शुभांगी काळमेघ | Updated: May 28, 2025 17:12 IST

Nagpur : ही सेवा इंडिगो एअरलाइन्सकडूनच राबवण्यात येणार

शुभांगी काळमेघ नागपूर : नागपूरकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आली आहे. आता नागपूरहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मॅंचेस्टर आणि आम्स्टरडॅमसारख्या युरोपियन शहरांमध्ये एका सिंगल पीएनआरवर प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. इंडिगो एअरलाइन्सने मुंबईमार्गे कनेक्टिंग फ्लाइट्स सुरू करण्याची योजना आखली असून ही सेवा १ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

ही नवीन कनेक्टिंग सेवा नागपूर विमानतळावरून मुंबईमार्गे मॅंचेस्टर आणि आम्स्टरडॅमशी नागपूरला जोडेल. शहरातील विमानतळ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून या सेवेचा उद्देश नागपूरकरांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुलभ करणे आहे.

प्रवास थोडा दीर्घ पण सोयीस्करया प्रवासात मुंबई विमानतळावर ४ ते ५ तासांचा थांबा असणार आहे, मात्र यामुळे वेळेच्या नियोजनात अधिक सुसूत्रता येणार असून नागपूरकरांना थेट पीएनआरवर युरोपियन देशांमध्ये सहज प्रवास करता येईल.

ही सुविधा सुरू झाल्यास नागपूरचे आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी नेटवर्क अधिक भक्कम होईल आणि व्यवसाय, शिक्षण तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. माहितीनुसार, ही सेवा इंडिगो एअरलाइन्सकडूनच राबवण्यात येणार आहे आणि नागपूर विमानतळावरून नियमित युरोप कनेक्टिव्हिटीसाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAirportविमानतळ