शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य अपघात टाळणाºया कर्मचाºयांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:35 IST

कर्तव्य बजावत असताना समयसूचकता दाखवून रेल्वेच्या कर्मचाºयांनी रेल्वेचे होणारे संभाव्य अपघात टाळल्याबद्दल मध्य रेल्वेच्या नागपूर ....

ठळक मुद्दे‘डीआरएम’च्या हस्ते सन्मान : प्रमाणपत्राचेही वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्तव्य बजावत असताना समयसूचकता दाखवून रेल्वेच्या कर्मचाºयांनी रेल्वेचे होणारे संभाव्य अपघात टाळल्याबद्दल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते त्यांना वैयक्तिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अजनी येथील विनोद निखारे यांनी ११ आॅगस्टला तपासणीदरम्यान रेल्वेच्या चाकाचे बेअरिंग नादुरुस्त असल्याचे शोधून काढल्यामुळे दुर्घटना टाळण्यास मदत झाली. दुसºया घटनेत ३ आॅगस्टला चांदूर-नरखेड दरम्यान गेटकिपर रविराज याने रेल्वे रुळाशेजारील गेटला धडक दिल्यामुळे सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेगाडी क्रमांक ५११५१ थांबवून संभाव्य अपघात टाळला. तर ८ आॅगस्टला रामकिशोर कुमरे याने रेल्वे रुळाला तडा गेल्याची सूचना त्वरित वरिष्ठ अधिकाºयांना दिल्यामुळे मोठा अपघात टळला. महेश जीवत्या या बैतुलच्या ट्रॅकची देखभाल करणाºया कर्मचाºयाने ट्रॅकची वेल्डिंग निघाल्याची सूचना देऊन अपघात टाळण्यास मदत केली. घोराडोंगरी येथील घटनेत की मॅन रामबाबू मीना यांनी अपलाईनवर ट्रॅकची वेल्डिंग फॅ्रक्चर असल्याचे कळवून अपघात टाळला. २८ आॅगस्टला उमेश भावे या की मॅनने रेल्वे रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आणून दिल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत झाली. या कर्मचाºयांना ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.