शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी साध्वी प्रज्ञाला तिकीट देणे हा कसला राष्ट्रवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:34 IST

साध्वी प्रज्ञा ठाकूर या मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या मुख्य आरोपी आहेत. न्यायालयाने आरोग्याच्या कारणाने साध्वीला जमानत दिली आहे. त्यांच्यावर देशद्रोह आणि आंतकवादासारखे गंभीर आरोप आहेत. त्यानंतरही साध्वी प्रज्ञा यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट दिले आहे. भाजपाचा हा कसला राष्ट्रवाद, असा प्रश्न डॉ. मनीषा बांगर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देडॉ. मनीषा बांगर यांनी पत्रपरिषदेत उपस्थित केला सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साध्वी प्रज्ञा ठाकूर या मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या मुख्य आरोपी आहेत. न्यायालयाने आरोग्याच्या कारणाने साध्वीला जमानत दिली आहे. त्यांच्यावर देशद्रोह आणि आंतकवादासारखे गंभीर आरोप आहेत. त्यानंतरही साध्वी प्रज्ञा यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट दिले आहे. भाजपाचा हा कसला राष्ट्रवाद, असा प्रश्न डॉ. मनीषा बांगर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत उपस्थित केला आहे. डॉ. बांगर म्हणाल्या, एकीकडे पाटीदार नेता हार्दिक पटेल यांच्यावर गंभीर प्रकरणे दाखल नसताना त्यांना निवडणूक लढविण्यासापासून थांबविले जाते. परंतु साध्वीला भाजपाने पक्षाचे तिकीट देऊन निवडणुकीसाठी उभे केले आहे. डॉ. बांगर म्हणाल्या, केंद्र सरकारने ‘लॅटरल एन्ट्री’च्या माध्यमातून युपीएसएसीला टाळून संयुक्त सचिवस्तराची १० पदे भरली आहेत. घटनात्मक संस्थेचा अपमान करणारे हे कार्य आहे. पत्रपरिषदेत सुषमा भडे, छाया खोब्रागडे आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरMediaमाध्यमे