अथक प्रयत्नांच्या बळावर आपल्या आयुष्याला यशाची सोनेरी किनार मिळवून देणाऱ्या महिलांनी संसार आणि नोकरी या दोन्ही आघाड्यांवर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्याचा आनंद नागपुरात एका खासगी आस्थापनेत कार्य करणाऱ्या महिलांनी महिलादिनी असा जल्लोषात साजरा केला.
अथक प्रयत्नांच्या बळावर आपल्या आयुष्याला यशाची सोनेरी किनार मिळवून देणाऱ्या
By admin | Updated: March 9, 2017 02:23 IST