शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा लाभ दसºयापूर्वी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:26 IST

शासनातर्र्फे घोषित करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीचा संपूर्ण लाभ नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांना दसºयापूर्वी मिळावा, ....

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनातर्र्फे घोषित करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीचा संपूर्ण लाभ नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांना दसºयापूर्वी मिळावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर केले.सरकारने शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा करून तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, तरीसुद्धा अजूनपर्यंत जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही. शिवाय आकड्यांचा खेळ आणि वारंवार बदलणारे निकष यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेनेतर्फे माजी आमदार आशिष जैस्वाल, जिल्हाप्रमुख सतीश हरडे, संदीप इटकेलवार, जि.प. उपाध्यक्ष शरद डोणेकर, वंदना लोणकर, पांडुरंग बुराडे, नंदा लोहबरे, किशोर पराते, योगेश न्यायखोर, किशोर कुमेरिया, सुनील बॅनर्जी, सूरज गोजे, दिलीप माथनकर, कैलाश कोम्रेल्लीवर, मंगल पांडे, हरीश कढव, प्रवीण बेलसरे, जीवतोडे गुरुजी, पुरुषोत्तम धोटे, नंदू कन्हेरे, गजानन वर्धने, सतीश मुंजे , ऋषिकेश जाधव, विवेक तुरक, राजू भोसकर आदींचा समावेश होता.