शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

घरकामगार महिलांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:40 IST

घरकामगार महिलांना ५०० ते ६०० रुपये महिना देऊन त्यांची पिळवणूक केली जात आहे. या महिलांना न्याय मिळण्यासाठी राज्य घरकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली. परंतु महिलांना अद्यापही न्याय मिळाला नाही. याविरोधात सोमवारी नॅशनल डोमेस्टीक वर्कर्स वेलफेअर ट्रस्टने विधिमंडळावर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देनॅशनल डोमेस्टीक वर्कर्स वेलफेअर ट्रस्टचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरकामगार महिलांना ५०० ते ६०० रुपये महिना देऊन त्यांची पिळवणूक केली जात आहे. या महिलांना न्याय मिळण्यासाठी राज्य घरकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली. परंतु महिलांना अद्यापही न्याय मिळाला नाही. याविरोधात सोमवारी नॅशनल डोमेस्टीक वर्कर्स वेलफेअर ट्रस्टने विधिमंडळावर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. घरकाम हे काम आहे व हे काम करणारे कामगार आहेत. या ठरावाला भारतासह १८७ देशाने मान्यता दिली. परंतु ठरावाला धरून केंद्र सरकारने कायदाच केला नसल्याने घरकामगार आपल्या हक्कांपासून वंचित असल्याची खंत मोर्चाच्या शिष्टंमडळाने मांडली.या मोर्चाचे नेतृत्व दिनेश मिश्रा यांनी केले. घरकामगार महिलांना कामगार हक्क द्या, संघटित कामगार विभागाप्रमाणे रोजगार व सेवा-शर्ती लागू करा, सामाजिक सुरक्षा म्हणून पेन्शन लागू करा, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा