शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गळफास लावून तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:22 IST

जुना बाबुळखेडा परिसरातील वसंतनगरात राहणारी पायल दत्तराज करडभाजने (वय २०) हिने मंगळवारी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले.

ठळक मुद्देद्वितीय वर्षांची विद्यार्थिनी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुना बाबुळखेडा परिसरातील वसंतनगरात राहणारी पायल दत्तराज करडभाजने (वय २०) हिने मंगळवारी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले.पायल डीएनसीची द्वितीय वर्षांची विद्यार्थिनी होती. तिचे वडील फिर्यादी दत्तराज खेमाजी करडभाजने (वय ४७) यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.एसीने घेतला चिमुकल्याचा बळीघराच्या छतावर खेळणाऱ्या चिमुकल्याला एसीचा करंट लागल्याने त्याचा करुण अंत झाला. समीर शान मुंशी (वय सात वर्षे) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.शान अंजान मुंशी हे जरीपटक्यातील हुडको कॉलनीत राहतात. त्यांचा सात वर्षीय मुलगा समीर हा सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घराच्या छतावर खेळत होता. एसीच्या उपकरणाजवळ जाताच त्याला करंट लागला. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्याला मानकापूरच्या खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.वृद्धाने लावला गळफासगोपाळकृष्णनगर, वाठोडा लेआऊटमध्ये राहणाऱ्या एका वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केली. उत्तमराव भेंदूजी लांडे (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दौलतराव बाजीराव येरखेडे (वय ४७, रा. शैलेशनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी