शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीच्या राजदूतांनी घेतली सरसंघचालकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:34 IST

जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संघप्रणाली समजावून घेत संघाच्या विविध उपक्रमांबाबत जाणून घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संघप्रणाली समजावून घेत संघाच्या विविध उपक्रमांबाबत जाणून घेतले.मे महिन्यात भारतात राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर वॉल्टर जे लिंडनर भारताला जाणून घेण्यासाठी उत्साहित आहेत. भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांतर्गत झालेल्या करारांतर्गत जर्मनीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा दौरा केला. यानंतर वॉल्टर लिंडनर यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान संघाला जाणून घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. बुधवारी त्यांनी सर्वप्रथम संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या महाल येथील निवासस्थानाला भेट दिली. त्यानंतर डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात जाऊन डॉ. हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर महाल येथील संघ मुख्यालयात जाऊन त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक मुद्यांवरदेखील चर्चा झाली. खुद्द लिंडनर यांनीच सरसंघचालकांसमवेत झालेल्या भेटीची छायाचित्रे ट्विटरवर ‘शेअर’ केली.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतGermanyजर्मनी