शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Festival 2019; गणपतीला वाहण्यासाठी असलेल्या २१ बहुगुणी पत्रींचे अनोखे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:01 IST

नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात भारत विकास परिषद व निसर्ग विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने २१ पत्रींच्या रोपट्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देयंदाचे पहिलेच वर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीला वाहण्याची प्रथा असलेल्या व काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या २१ बहुगुणी पत्रींचे अनोखे प्रदर्शन नागपुरात २ व ३ सप्टेंबर रोजी आयोजित केले आहे. नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात भारत विकास परिषद व निसर्ग विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने २१ पत्रींच्या रोपट्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.गणपतीला वाहण्याच्या विविध पत्रींची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरविले असल्याची माहिती भारत विकास परिषदेचे वसंत काकडे यांनी दिली. प्रदर्शनात पिंपळ, अर्जुनसादडा, जाई, डाळिंब, कण्हेर, शमी, बोर, पांढऱ्या दुर्वा, डोरले किंवा काटेरिंगणी, पांढरा धोत्रा, रुई, हादगा, माका, आघाडा, तुळस, मालती, बेल, देवदार, केवडा, शंखपुष्पी व लाल जास्वंद यांची रोपटी ठेवण्यात आली आहेत. या रोपट्यांच्या मागच्या भागात त्या त्या रोपट्याचे नाव, इंग्रजीतील नाव व त्याचे आरोग्यविषयक महत्त्वही स्वतंत्र फलकांवर लावण्यात आले आहे.गणपतीला वाहण्यात येत असलेल्या या पत्रींचे प्रदर्शन भरविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे काकडे यांनी सांगितले. या प्रदर्शनामागचा हेतू अधिक विशद करताना त्यांनी, गणेश उत्सवाच्या निमित्ताने जनसामान्यांचा या झाडांशी येणारा संपर्क वाढावा व त्याचे महत्त्व अधोरेखित व्हावे असे म्हटले. या प्रदर्शनाला गणेश मंदिरात येणारा प्रत्येक नागरिक आवर्जून भेट देत आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सव