शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; महागाणपत्य महर्षी गृत्समद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 09:38 IST

नवी इतिहासातील प्राचीनतम साहित्य म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदातीलही दुसरे मंडळ सर्वाधिक प्राचीन असल्याचे भाषा तज्ज्ञ सांगतात. या दुसऱ्या मंडळाचे ऋषी आहेत महर्षी गृत्समद.

प्रा. स्वानंद गजानन पुंडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:नवी इतिहासातील प्राचीनतम साहित्य म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदातीलही दुसरे मंडळ सर्वाधिक प्राचीन असल्याचे भाषा तज्ज्ञ सांगतात. या दुसऱ्या मंडळाचे ऋषी आहेत महर्षी गृत्समद. महर्षी वाचन्कवी यांची पत्नी मुकुंदा राजा रुक्मांगदावर भाळली. राजाने तर स्पष्ट शब्दात नकार दिला, पण राजाच्या वेशात येऊन देवराज इंद्राने केलेल्या संगामुळे जन्मलेले दिव्य अपत्य म्हणजे महर्षी गृत्समद. अर्थात या पुराणकथा दिव्य आध्यात्मिक गूढार्थाने भारलेल्या असतात. मुकुंदा म्हणजे बुद्धी, ती बुद्धिपतीला म्हणजे मोरयाला सोडून रुक्मांगदावर म्हणजे संसारावर भाळते आणि मग जीव जन्माला येतो. असा आध्यात्मिक अर्थ या कथेचा आहे. या महर्षी गृत्समदांनी आत्मोन्नतीसाठी गणेश उपासना केली आणि पुढे जाऊन भगवान गणेशांच्या ‘गणानांत्वा’ या मंत्राचे ऋषित्व त्यांना प्राप्त झाले. महर्षी गृत्समदांनी कापसापासून वस्त्र निर्माण करण्याचा शोध लावला. गुणाकार आणि भागाकार या त्यांनी जगाला दिलेल्या देणग्या. यवतमाळ जिल्ह्यातील कळंबचे निवासी असणाऱ्या महर्षी गृत्समदांना गाणपत्य संप्रदायात मोठे आदराचे स्थान आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८