शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी, दर्डांच्या मैत्रीने केले आश्चर्यचकित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 22:22 IST

शुक्रवारी रात्री सीताबर्डीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये अचानक खळबळ उडाली. जेव्हा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हे पकोडे खाण्यासाठी पोहचले. यावेळी कुठलाही व्हीव्हीआयपी बंदोबस्त नव्हता. कुठलाही तामझाम नव्हता. दोघेही पकोडावाला यांच्याकडे अगदी कौटुंबिक वातावरणात पकोड्यांचा आस्वाद घेताना दिसले. दोघांची मैत्री बघून उपस्थित लोकही आश्चर्यचकित झाले. अनेकांनी सेल्फी काढून हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

ठळक मुद्देसीताबर्डीमध्ये पकोडे खाताना दिसले : लोकांनी घेतल्या सेल्फी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी रात्री सीताबर्डीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये अचानक खळबळ उडाली. जेव्हा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हे पकोडे खाण्यासाठी पोहचले. यावेळी कुठलाही व्हीव्हीआयपी बंदोबस्त नव्हता. कुठलाही तामझाम नव्हता. दोघेही पकोडावाला यांच्याकडे अगदी कौटुंबिक वातावरणात पकोड्यांचा आस्वाद घेताना दिसले. दोघांची मैत्री बघून उपस्थित लोकही आश्चर्यचकित झाले. अनेकांनी सेल्फी काढून हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.गडकरी व दर्डा यांची मैत्री जुनी आहे. दोघांनी शुक्रवारी प्रयागराजमध्ये कुंभस्नान केले. त्याचवेळी त्यांनी नागपुरात पोहचून पकोडावाला यांच्याकडे पकोड्यांचा स्वाद घेण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या कार्यक्रमानुसार गडकरी हे मुलगा सारंग, सून ऋतुजा व मधुरा, नातू निनाद व अर्जुन, नात सान्वी व नंदिनी आणि विजय दर्डा यांच्यासोबत रात्री १० वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये पोहचले. त्यांना बघून तिथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले. लगेच हॉटेल मालकाने त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केली. पहिले पकोडे मागविण्यात आले. यावेळी हॉटेलमध्ये कौटुंबिक वातावरण झाले होते. बऱ्याच दिवसानंतर आजोबांसोबत बाहेर निघाल्यामुळे नातूही आनंदी होते. मुलांच्या मागणीकडे दोघांनीही विशेष लक्ष दिले. दर्डा यांनी त्यांच्यासाठी पेस्ट्री व दूध मागविले. या दरम्यान हॉटेलमध्ये उपस्थित लोकांमध्ये उत्साह संचारला होता. आजूबाजूचेही लोक तिथे गोळा झाले. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फीही घेतल्या. दोघांची मैत्री बघून अनेकांना कुतूहल वाटले. गुप्ता परिवारही आश्चर्यचकितपकोडेवाला प्रतिष्ठानचे संचालक गुप्ता व त्यांचे कुटुंबीय गडकरी व दर्डा यांना अचानक आपल्या हॉटेलमध्ये बघून आश्चर्यचकित झाले. यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित असलेले राजेंद्र गुप्ता, राधेश्याम गुप्ता व अशोक गुप्ता म्हणाले की, गडकरी व दर्डा यांना अचानक हॉटेलमध्ये बघून काहीच सुचले नाही. आजूबाजूचे लोकही आश्चर्यचकित झाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVijay Dardaविजय दर्डा