शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 9:45 PM

‘लोकमत’ ने शहर व शहर सीमेलगतच्या जि.प. व खाजगी अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन चौकशी केली तेव्हा येथील शिक्षक आराम करताना दिसून आले.

आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन शिक्षण व फीच्या बाबतीत खाजगी शाळांवर नजर ठेवून असलेला शिक्षण विभाग सरकारी व अनुदानित शाळेच्या बाबतीत दुर्लक्ष करीत आहे. काही अनुदानित शाळा सोडल्या तर उर्वरित शाळा सरकारच्या गाईडलाईननुसार जबाबदारी टाळत आहे. त्यामुळे या शाळांमध्ये तिसऱ्या वर्गापासून बाराव्या वर्गापर्यंत शिक्षण सुरू होऊ शकले नाही. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने दावा केला की, दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे.विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे म्हणणे आहे, सरकारच्या गाईडलाईनुसार आता वर्ग ९ ते १२ पर्यंतचे शिक्षण सुरू झाले आहे. शाळेकडून मुलांच्या मोबाईलवर व्हीडिओ बनवून पाठविण्यात येत आहे. वर्ग ६ ते ८ चे ऑनलाईन शिक्षण ऑगस्ट महिन्यात सुरू होईल. वर्ग ३ ते ५ पर्यंतचे शिक्षण सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले की, सर्व विद्यार्थी दीक्षा अ‍ॅपवरून आॅनलाईन शिक्षण मिळवेल. किती विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहे, याबाबत आकडे मागितल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की आकडे मागविण्यात आले आहे. एका आठवड्यात मिळून जाईल. प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी म्हणाले ४.५० लाख विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहे. त्यांनी सांगितले की हे आकडे दिल्ली येथून आले आहे. अधिकाºयांनी केलेल्या दाव्याची सत्यता शोधण्यासाठी ‘लोकमत’ ने शहर व शहर सीमेलगतच्या जि.प. व खाजगी अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन चौकशी केली तेव्हा येथील शिक्षक आराम करताना दिसून आले. शिक्षकांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, विद्यार्थी नसल्यामुळे वर्ग होत नाही. विद्यार्थ्यांजवळ ऑनलाईन शिक्षणासाठी कुठलेही संसाधन नाही. त्यामुळे आम्ही ऑनलाईन वर्ग घेऊ शकत नाही.

- विद्यार्थी म्हणले कसे शिकणार ऑनलाईनजि.प. व अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याजवळ चांगला मोबाईल नाही. काही विद्यार्थ्यांजवळ मोबाईल आहे, ऑनलाईन शिक्षणासाठी पर्याप्त डाटा नाही. काहींजवळ मोबाईल फोनही नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाचा दावा फोल ठरताना दिसला. यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कामात व्यस्त असल्याचे सांगून प्रतिक्रिया दिली नाही.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र