शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयात समावेश नसलेल्या कामावर निधी खर्च : हायकोर्टाची गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:06 IST

तेराव्या वित्त शिफारशीनुसार मंजूर झालेला निधी अकोला महापालिका आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरणावर खर्च करण्यात आला आहे. या कामाचा २५ऑक्टोबर २०१० रोजीच्या शासन निर्णयात समावेश नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित निधीच्या उपयोगात बदल करण्याची परवानगी मागण्यात किंवा देण्यात आली होती का अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. तसेच, यावर १६ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.

ठळक मुद्देअकोला महापालिकेचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तेराव्या वित्त शिफारशीनुसार मंजूर झालेला निधी अकोला महापालिका आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरणावर खर्च करण्यात आला आहे. या कामाचा २५ऑक्टोबर २०१० रोजीच्या शासन निर्णयात समावेश नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित निधीच्या उपयोगात बदल करण्याची परवानगी मागण्यात किंवा देण्यात आली होती का अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. तसेच, यावर १६ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते गिरधर हरवानी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. २५ ऑक्टोबर २०१० रोजीच्या शासन निर्णयात समावेश असलेल्या कामावरच संबंधित निधी खर्च करणे आवश्यक होते. असे असताना, आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरणावर त्या निधीतील ९४ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्याकरिता सरकारची परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करून त्यात दोषी आढळून येणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. शंतनू खेडकर यांनी बाजू मांडली.दावा खर्च बसविण्याची तंबी१६ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्यात अपयश आल्यास राज्य सरकारवर १५ हजार रुपये दावा खर्च बसविण्यात येईल अशी तंबीही न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे सरकारला दणका बसला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAkolaअकोलाMuncipal Corporationनगर पालिका