शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पौर्णिमा उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:04 IST

ऊर्जा बचत ही काळाची गरज असल्याने महापालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात सुरू असलेल्या पौर्णिमा दिवस उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी सोमवारी केले.

ठळक मुद्देअनिल सोले : ऊर्जा बचतीसाठी मनपा-ग्रीन व्हिजीलची जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊर्जा बचत ही काळाची गरज असल्याने महापालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात सुरू असलेल्या पौर्णिमा दिवस उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी सोमवारी केले.पौर्णिमेच्या निमित्ताने महापालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या वतीने ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. यासाठी शहरातील एका चौकात जनजागृती अभियान राबविले जाते. सोमवारी चिल्ड्रेन ट्राफिक पार्क समोरील चौकात जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमात अनिल सोले यांनी सहभागी होऊ न स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. स्वयंसेवकांसोबत त्यांनीही व्यापाऱ्यांना ऊर्जाबचतीचे महत्त्व समजावून सांगितले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी यांनीही मार्गदर्शन केले. जनजागृती अभियानात कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, कनिष्ठ अभियंता गजेंद्र तारापुरे, सचिन फादे, ग्रीन व्हिजीलच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसरकर, कल्याणी वैद्य, विष्णूदेव यादव, दादाराव मोहोड आणि मनपा धरमपेठ झोनच्या विद्युत विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर