शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेगाडीत फुकट्या महिला प्रवाशांचा टीसीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 11:38 IST

धावत्या रेल्वेगाडीत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यावर महिलांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये घडली.

ठळक मुद्देतृतीयपंथीयांनी केली मध्यस्थी संघमित्रा एक्स्प्रेसमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावत्या रेल्वेगाडीत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यावर महिलांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये घडली. गाडीत प्रवास करीत असलेल्या तृतीयपंथीयांनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला असून या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.उमेश सहारे (४५) रा. न्यू नंदनवन हे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात वरिष्ठ तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत आहेत. ते १२२९६ दानापूर-सिकंदराबाद संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर होते. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावरून सायंकाळी ६.१५ वाजता सुटली.प्रवाशांचे तिकीट तपासत असताना सहारे एस ४ कोचमध्ये गेले. त्यांनी या कोचमधील महिलांना तिकिटाबाबत विचारणा केली.कोचमधील महिलांनी तिकीट दाखविले नाही आणि उलट त्यांच्यासोबत वाद घातला. वाद वाढला आणि महिलांनी टीसीला पाहून घेण्याची धमकी दिली.सेवाग्राम रेल्वेस्थानकावर गाडी थांबली असताना तीन पुरुष तेथे आले. काही समजण्यापूर्वीच महिला आणि पुरुषांनी सहारे यांच्यावर हल्ला केला.मात्र, कोचमधील तृतीयपंथी धावून आले. त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला. वाद घालणाºया महिला विनातिकीट प्रवास करीत होत्या. याबाबत सहारे यांनी लोहमार्ग पोलिसात तक्रार केली. लोहमार्ग पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे