शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:18 IST

एअरपोर्टवर वाहन चालकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांनी एक व्यक्तीची फसवणूक केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एअरपोर्टवर वाहन चालकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांनी एक व्यक्तीची फसवणूक केली. पीडित व्यक्ती (वय ३५) एमआयडीसी परिसरात राहते. ८ ते १३ जुलैच्या दरम्यान त्याला पूजा शर्मा आणि नीतू सिंग या दोघींनी वेगवेगळ्या वेळी फोन करून एअरपोर्टवर ड्रायव्हरच्या पदासाठी तुमची निवड झाली, अशी थाप मारली. तुमची आयडी तयार करायचा आहे, असे सांगितले. त्या बदल्यात दोन हजार रुपये आपल्या खात्यात जमा करण्यास सांगितले. हे दोन हजार रुपये जमा केल्यानंतर आरोपींनी पीडित व्यक्तीला युनिफॉर्मकरिता ७६०० रुपये आणि नंतर इन्शुरन्स तसेच पोलीस व्हेरिफिकेशनसाठी १५ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतर आरोपींनी पुन्हा १२ हजार ५०० रुपये मागितले. रक्कम जमा केल्यानंतर आरोपी वेगवेगळे कारण सांगून वारंवार पैसे मागत असल्याची पीडितेला शंका आली. त्यामुळे त्यांनी एअरपोर्टवर संपर्क केला असता आरोपी पूजा शर्मा आणि नीतू सिंग या दोघी त्याची फसवणूक करीत असल्याचे लक्षात आले. त्यावरून पीडित व्यक्तीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीjobनोकरी