शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ९० लाखाची फसवणूक, चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:07 IST

बोगस दस्तावेज बनवून ९० लाख रुपये किमतीची जमीन हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोतवाली पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बोगस दस्तावेज बनवून ९० लाख रुपये किमतीची जमीन हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोतवाली पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साबीर मिया खान (४४) रा. गिट्टीखदान, हितेश रघुवीर अग्रवाल (३८) रा. बैरागीपुरा, एजाज अकबरभाई अन्सारी (३५) रा. गोविंदनगर आणि त्यांचा एक साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. सेमिनरी हिल्स येथील आनंद श्रीवास्तव (५९) यांची गोरेवाडा येथे जमीन आहे. साबीरने हितेश आणि एजाजच्या मदतीने या जमिनीचे बोगस दस्तावेज तयार केले. अज्ञात आरोपीने स्वत:ला श्रीवास्तव असल्याचे सांगून बोगस स्वाक्षरी करून ही जमीन साबीर खान याला विकली. ही रजिस्ट्री महालच्या उपनिबंधक कार्यालयात करण्यात आली. याची माहिती होताच श्रीवास्तव यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशीनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी