शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:45 IST

सक्करदरा पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्याविरूद्ध २ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. योगेश शेंडे आणि त्यांची पत्नी प्रणाली शेंडे (लोकसेवा नगर) यांचा या प्रकरणात सहभाग आहे. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे२.२० कोटींच्या जमीन खरेदीचे प्रकरण : सक्करदरा पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सक्करदरा पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्याविरूद्ध २ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. योगेश शेंडे आणि त्यांची पत्नी प्रणाली शेंडे (लोकसेवा नगर) यांचा या प्रकरणात सहभाग आहे. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.हे प्रकरण मामला चिंचभवन येथील जमिनीशीसंबंधित आहे. पारनेश्वर बोबडे आणि अन्य सहा व्यक्तींची चिंचभवन येथे जमीन होती. मनोहर अरमरकर यांनी बोबडे आणि अन्य सहा व्यक्तींसोबत २०१५ मध्ये १ कोटी ६२ लाख ५० हजार रुपयात जमिनीचा व्यवहार केला होता. इसाराच्या वेळी अरमरकर यांनी ४२ लाख रुपये शेंडे दाम्पत्याला दिले होते. ही जमीन अर्बन लँड सिलिंग अ‍ॅक्टअंतर्गत अधिग्रहित होती. करारानुसार अरमरकर यांनी ही जमीन सिलींग अ‍ॅक्टमधून सोडविली. यानंतर अरमरकर यांनी जमीन मालक आणि डॉक्टर दाम्पत्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत डॉक्टर दाम्पत्याने जमीन मालकाकडून विक्रीपत्र करून घेण्याचे ठरले. यानुसार डॉक्टर शेंडे दाम्पत्य १ कोटी २० लाख ५० हजार रुपये जमीन मालकाला देणार असे ठरले. अन्य रक्कम अमरकर यांना देतील असे ठरले. १६ ऑक्टोबर २०१८ ला डॉक्टर दाम्पत्याने रजिस्ट्री केली. त्यांनी अरमरकर यांना २ कोटी ६० लाख रुपयांच्या रकमेचे आठ धनादेश दिले. अरमरकर यांनी दोन धनादेश बँकेत जमा करून ४० लाख रुपये काढले. मात्र उर्वारित धनादेश बँकेतील डॉक्टर दाम्पत्याच्या खात्यावर रक्कम नसल्याने ५ मार्च २०१९ ला बाऊन्स झाले. यानंतर अमरकर यांनी वारंवार डॉक्टर दाम्पत्याकडे पैशाची मागणी केली. मात्र त्यांनी सतत टाळाटाळ चालविली.त्यामुळे अरमरकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी सुरू करताच डॉक्टर दाम्पत्याने न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र उच्च न्यायलयाने ती खारीज करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा प्रकरणाची चौकशी सुरू केली. दरम्यान फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीdoctorडॉक्टर