शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संपाचा चौथा दिवस; रुग्णांचा जीव धोक्यात; कंत्राटी नर्सेस मिळेनात

By सुमेध वाघमार | Updated: March 17, 2023 19:29 IST

Nagpur News  जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संपाचा शुक्रवार चौथा दिवस होता. संपामुळे नागपुरातील सर्वच रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

सुमेध वाघमारे  नागपूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नर्सेस व कर्मचाऱ्यांच्या संप काळात कंत्राटी पद्धतीने नर्सेस व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याचे आदेश अवर सचिवांनी दिले आहेत. मात्र, कंत्राटी नर्सेस उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सीच नाही. यामुळे संप असेपर्यंत रुग्णांचे हाल कमी होणे शक्य नसल्याचे चित्र आहे. 

     जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मेयो, मेडिकलसह डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय व कामगार विमा रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा संपाचा शुक्रवार चौथा दिवस होता. या सर्वच रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनुभवी नर्सेसच्या जागी कमी संख्येतील नर्सिंग विद्यार्थ्यांवर रुग्णसेवा सांभाळत आहे. तंत्रज्ञ, फार्मासिस्टची कामे फिजीओथेरपीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर आली आहे. सफाईची कामेही खोळंबली ओहत. एकूणच रुग्णसेवा प्रभावित झाल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.

टॅग्स :Strikeसंप