शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चार विमाने उतरली; ३७८ विमान प्रवासी होम क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:36 IST

लॉकडाऊननंतर तब्बल दोन महिन्यानंतर गेल्या काही दिवसापासून घरगुती विमान सेवा सुरू झाली. गुरुवारी चार विमाने नागपुरात आली. या विमानांनी १९६ प्रवासी रवाना झाले तर नागपुरात आलेल्या ३७८ प्रवाशांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले. लॉकडाऊननंतर तब्बल दोन महिन्यानंतर गेल्या काही दिवसापासून घरगुती विमान सेवा सुरू झाली. गुरुवारी चार विमाने नागपुरात आली. या विमानांनी १९६ प्रवासी रवाना झाले तर नागपुरात आलेल्या ३७८ प्रवाशांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सची एकूण चार विमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. यामध्ये एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर, इंडिगोचे बेंगळुरू-नागपूर, मुंबई-नागपूर आणि दिल्ली-नागपूर विमानांचा समावेश होता. या विमानातून एकूण ३७८ प्रवासी विमानतळावर उतरले. या सर्व प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केल्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के लावण्यात आले. आता त्यांना १४ दिवस घरीच राहावे लागेल. या चार विमानातून एकूण १९६ प्रवासी संबंधित शहरात रवाना झाले. त्यांचीही थर्मल स्कॅनिंग विमानतळावर करण्यात आली. विमानतळावर कर्मचाऱ्यांसह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि डॉक्टर तैनात होते.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस