शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

चार दिवसानंतर नागपूरात ४७ डिग्री : हवामान विभागाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:02 IST

चार दिवसानंतर नागपुरातील तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, ऑरेंज अलर्टचा परिणाम नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये दिसायला लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात नागपूरकरांना तापमानाचा चटका सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देतापमानाचा चटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार दिवसानंतर नागपुरातील तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, ऑरेंज अलर्टचा परिणाम नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये दिसायला लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात नागपूरकरांना तापमानाचा चटका सहन करावा लागणार आहे.शनिवारी शहरातील तापमान ०.१ डिग्रीने वाढून ४५.३ डिग्रीवर पोहचले. राज्यामध्ये अकोल्यात सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक ४६.७ डिग्री तापमानाची नोंद झाली. इतर चार शहरांतही पाऱ्याने ४६ डिग्रीचा टप्पा ओलांडला. तापमानामुळे जनजीवन प्रभावित झाले. शहरातील रोड रोज दुपारी निर्जन होऊन जातात. हवामान विभागाने नागपूरमध्ये येत्या आठवडाभर उष्ण लाट येण्याचा इशारा देऊन २८ ते ३० एप्रिलदरम्यान तापमान ४६ डिग्रीचा टप्पा ओलांडेल व १ मे रोजी ४७ डिग्रीपर्यंत पोहचेल असा अंदाज वर्तवला आहे. तसेच, २ मे रोजी तापमान एक डिग्रीने कमी होईल असेही अंदाजात स्पष्ट करण्यात आले आहे. हा अंदाज खरा ठरल्यास नागपूरकरांचे तापमानामुळे हाल होतील. त्यांना तापमानापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी भरपूर पाणी पिणे, सुती कपडे घालणे, उन्हाशी संपर्क टाळणे इत्यादी उपाय करावे लागतील.असा आहे अंदाजदिनांक       तापमान२८ एप्रिल    ४६२९ एप्रिल    ४६३० एप्रिल    ४६१ मे            ४७२ मे            ४६४६ डिग्रीची शहरेअकोला - ४६.७चंद्रपूर - ४६.५ब्रह्मपुरी - ४६.४अमरावती - ४६वर्धा - ४६

 

टॅग्स :Temperatureतापमानnagpurनागपूर