शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

फुटाळा परिसरात दिवसभर पार्किंग नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:32 IST

महापालिकेतर्फे फुटाळा तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत शनिवारी श्रमदान करण्यात आले. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी फुटाळा तलाव स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. तलावालगतच्या जागेत फक्त दिवसातून तीन तास पार्किंग करण्यात येईल, अशी सोय करण्यात यावी. दिवसभरासाठी वाहनांना पार्किंगसाठी बंदी घालण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले.

ठळक मुद्दे आयुक्त सिंह यांचे निर्देश : परिसरातील अतिक्रमण हटवले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेतर्फे फुटाळा तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत शनिवारी श्रमदान करण्यात आले. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी फुटाळा तलाव स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. तलावालगतच्या जागेत फक्त दिवसातून तीन तास पार्किंग करण्यात येईल, अशी सोय करण्यात यावी. दिवसभरासाठी वाहनांना पार्किंगसाठी बंदी घालण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले.या वेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर उपस्थित होते. फुटाळा तलावातील जलपर्णी काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आलेला आहे. गाळ योग्य त्या जागी साठविण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. तलावालगत असलेले अतिक्रमण त्वारित हटविण्याचे आदेश आयुक्तांनी देताच परिसरातील अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्यात आले. तलाव परिसरातील दुकांनानी आपली हद्द सोडून अवैधरीत्या शेड टाकले आहे. त्यावर आयुक्तांनी सर्व दुकानांना नोटीस देऊन ते शेड काढून टाकण्यात यावे, असे निर्देश दिले. मंजूर नकाशानुसार जर बांधकाम नसेल तर तेही काढून टाकण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. परिसरात मंदिराचा काही भाग वाढविण्यात आलेला आहे. याबाबत नासुप्रला पत्र पाठविण्यात यावे. मंदिराचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे आहे की नाही, याची खातरजमा करावी, त्याचा अहवाल मला सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.१०० मीटर अंतरावर कचरापेट्या ठेवा फुटाळा तलावाच्या परिसरात प्रत्येक १०० मीटर अंतरावर कचरापेटी ठेवण्यात यावी, जेणेकरून नागरिक कचरा त्या कचरापेटीतच टाकतील. तलाव व परिसरात घाण करू नये असे सूचना फलक लावण्यात यावे, अशा सूचनादेखील आयुक्त सिंह यांनी केल्या. परिसरात पाळीव प्राणी आणण्यासाठी मज्जाव करण्यात यावा. परिसरात येणाऱ्या गाई-म्हशीचा बंदोबस्त करण्यात यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावnmmcनवी मुंबई महापालिका