शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

काटोल विधानसभेचे माजी आमदार सुनिल शिंदे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:38 IST

काटोल विधानसभेचे माजी आमदार तसेच म्हाडा सभापती मा.श्री.सुनील शामरावजी शिंदे (८६)यांचे आज सकाळी काटोल येथे उपचारासाठी नेले असता मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: काटोल विधानसभेचे माजी आमदार तसेच म्हाडा सभापती मा.श्री.सुनील शामरावजी शिंदे (८६)यांचे आज सकाळी काटोल येथे उपचारासाठी नेले असता मृत्यू झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदजी पवार यांचे निकटवर्तीय होते.१९८४ ते १९९४ या काळात दहा वर्षे ते काटोल विधानसभेचे आमदार होते.म्हाडाचे सभापती पद सुद्धा त्यांनी भूषविले.शेतक?्याच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली व शेतक?्यांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.शेतक?्यांच्या संत्र्याला भाव मिळावा याकरिता अनेकदा रस्त्यावर व नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आंदोलने केली.१९९० च्या काळात शिंदे शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांनी काटोल-नरखेड तालुक्यात शिक्षणाची क्रांती घडविली.शिक्षण क्षेत्राच्या क्रांतीमुळे मुला-मुलींचे जीवन घडले.तर अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. गेल्या अनेक वर्षे ग्राम पंचायत,सावरगाव येथे त्यांची सत्ता होती.अनेक विकासकामांची गंगा त्यांनी सावरगाव तसेच आमदार म्हणून काटोल विधानसभेत आणली.काटोल तालुक्यातील डोंगरगाव येथे एम.आई.डी. सी. आणून तिथे औद्योगिक क्रांतीची सुरुवात केली.संत्रा कारखाना सुरू केला होता.अश्या या नेत्याचे आज निधन झाल्याने पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी,तीन मुले असा मोठा आप्त परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यू