शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बोर व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटन पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 22:57 IST

बोर व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटन १ ऑक्­टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला असला, तरी आता पुन्हा ते १५ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला आहे. बोरधरण वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या संपर्कातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देविभागीय वनाधिकारी पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बोर व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटन १ ऑक्­टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला असला, तरी आता पुन्हा ते १५ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला आहे. बोरधरण वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या संपर्कातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.पेंच व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी डॉ. अजित साजणे यांनी ३० सप्टेंबरला ही माहिती जारी करून बोरमधील पर्यटन लांबणीवर पडल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात १५ सप्टेंबरलाच बोर व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. परंतु कोरोना संक्रमणाच्या या घटनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील वनपर्यटन १५ दिवस लांबणीवर टाकण्यात आले आहे. अलीकडे अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील रस्ते खराब झाले होते. ते दुरुस्त करणे शक्य झाले नाही, हे देखील कारण पेंच व्याघ्र प्रकल्पाने जोडले आहे. यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना पुन्हा १५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्पcorona virusकोरोना वायरस बातम्या