शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

काटाेल शहरात फुटबाॅल स्पर्धेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:13 IST

काटाेल : फुटबॉल क्लब काटोलच्या सौजन्याने काटाेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात बुधवार (दि. २५)पासून फुटबाॅल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. ...

काटाेल : फुटबॉल क्लब काटोलच्या सौजन्याने काटाेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात बुधवार (दि. २५)पासून फुटबाॅल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. रविवारी (दि. २९) या स्पर्धेचा समाराेप हाेईल.

नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनुप खराडे, संजय जगदाळे, जितेंद्र तुपकर, विजय ताटे, मनीष सावल, संदेश चांडक, अंशू ठाकूर, नितीन जयस्वाल, नमाजी अली, शत्रुघ्न राऊत, जयकुमार बेलखेडे, विलास खंडाईत, सोपान हजारे, जीवन चरडे, अजित लाडसे, सागर राऊत, अमाेल सगणे, सुशांत देशमुख उपस्थित होते. विजेत्या संघाला ३१ हजार रुपये, उपविजेत्या संघाला २१ हजार रुपये व तृतीय स्थानावरील संघाला ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना व्यक्तिगत बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी संदीप बेले, विजय महाजन, राजू रेवतकर, दीपेश वरोकर, किशोर धवड, वैभव खंडाईत, सौरभ चरडे, स्वयंम सावरकर, आदित्य पारवेकर, वेदांत गांजरे सहकार्य करीत आहेत.