शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

किफायती शुल्कात दिल्ली, मुंबईकडून नागपूरला उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:07 IST

नागपुरातून हज यात्रेसाठी मुंबई आणि दिल्ली येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमाने पाठविण्यात येत आहेत. ही विमाने नागपुरात प्रवासीविना येऊ नये, याकरिता एअर इंडियाने त्यांना शेड्यूल फ्लाईट म्हणून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देहज ऑपरेशनमुळे सवलत : एअर इंडिया

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातून हज यात्रेसाठी मुंबई आणि दिल्ली येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमाने पाठविण्यात येत आहेत. ही विमाने नागपुरात प्रवासीविना येऊ नये, याकरिता एअर इंडियाने त्यांना शेड्यूल फ्लाईट म्हणून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी उड्डयण महासंचालनालयाने या अतिरिक्त उड्डाणाला मंजुरी दिली आहे.मुंबई व दिल्ली येथून नागपुरात येणाऱ्या विमानाचे भाडे राजस्थानी एक्स्प्रेस रेल्वेच्या एसी फर्स्ट क्लासच्या भाड्याएवढे राहील. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईहून एअर इंडियाच्या विमानाने नागपुरात येणाऱ्या प्रवाशांसाठी किफायत शुल्काची संधी आहे. ही उड्डाणे १८० सीटांच्या एअरबस-३२० नियो विमानाने होणार आहेत. दिल्ली ते नागपूरचे भाडे २०२२ रुपयांपासून तर मुंबईचे भाडे २५९८ रुपयांपासून आहे. यामध्ये आठ विमाने मुंबई-नागपूर आणि एक दिल्ली-नागपूर राहणार आहे.सप्टेंबरमध्ये हज यात्रेकरूंच्या परतीदरम्यान नागपूर ते मुंबई व दिल्लीकरिता किफायत दरात उड्डाणे उपलब्ध राहतील. २ सप्टेंबरपासून अशी १३ उड्डाणे राहणार आहेत. हज यात्रेकरू नागपुरात परत आल्यानंतर घरगुती उड्डाणाच्या स्वरूपात चालणाºया या किफायत उड्डाणांमध्ये उपलब्ध अतिरिक्त विमानांच्या तुलनेत जास्त प्रवासी जाण्याची अपेक्षा आहे.

अशी आहेत उड्डाणे   तारीख            वेळमुंबई-नागपूर            २६ जुलै        स. ८.५० वा.मुंबई-नागपूर            २६ जुलै         स ११.५५ वा.मुंबई-नागपूर            २७ जुलै         स. ८.५० वा.मुंबई-नागपूर             २७ जुलै       स. ११.३० वा.मुंबई-नागपूर             २८ जुलै        स. ८.५० वा.मुंबई-नागपूर              २८ जुलै        स. ११.५० वा.दिल्ली-नागपूर           २८ जुलै          स. ६.१० वा.मुंबई-नागपूर             २९ जुलै        स. ६.१० वा.मुंबई-नागपूर           २९ जुलै              स. ११.३० वा.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर