शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांतील सेवांचे दर निश्चित : शासनाचे नवे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:20 IST

कोविड-१९ च्या काळात खासगी रुग्णालये अधिक दर आकारत असल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने विविध वैद्यकीय सेवांचे दर निश्चित केले आहेत. याच आधारावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश जारी करीत शासनाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्देआयुक्तांनी जारी केले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या काळात खासगी रुग्णालये अधिक दर आकारत असल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने विविध वैद्यकीय सेवांचे दर निश्चित केले आहेत. याच आधारावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश जारी करीत शासनाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. यात हृदयरोग, कॅन्सर, स्त्रीरोग व प्रसुति रोग आदींसह कोविड-१९ च्या रुग्णांकडून वसूल करण्यात येणारे जास्तीत जास्त आकारावयाचे दर निश्चित करण्यात आले आहे.अनेक रुग्णांकडे विमा योजनांची सुविधा आहे. परंतु अनेकांकडे ही सुविधा नाही. काही खासगी रुग्णालये रुग्णांकडून जास्तीची वसुली करतात. यात रुग्ण हताश आणि त्रस्त होतो. अनेकजण उपचार घेऊ शकत नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने दर निश्चित केले आहेत. शासनाच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार १०० पेक्षा अधिकचे बेड असलेल्या रुग्णालयांना सरकारने निश्चित केलेल्या दरापैकी ७५ टक्के शुल्क घेता येईल. ५० ते ९९ पर्यंतच्या बेड (खाटा) असणाऱ्या रुग्णालये ६७.७ टक्के आणि ४९ पेक्षा कमी खाटांच्या रुग्णालये ६० टक्के शुल्क वसूल करू शकतात. जे रुग्ण विमा किंवा इतर कुठल्याही आर्थिक योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी ८० टक्के बेड आरक्षित ठेवावे लागेल. उर्वरित २० टक्के बेड विमा व इतर  योजनेच्या लाभार्थी रुग्णांसाठी उपलब्ध करावे लागतील. सर्व रुग्णालयांना रुग्णालयांच्या दर्शनी भागात मंजूर बेड आणि कार्यरत बेडचा उल्लेख करणे बंधनकारक राहील.रुग्णालयातील सेवांच्या दराबाबत शासनाने जे आदेश जारी केले आहेत ते नागपूर शहरातही लागू राहील. विविध वैद्यकीय सेवांचे दर रुग्णालयातील दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील. हा आदेश ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत लागू राहील. मनपा आयुक्तांना सक्षम अधिकारी म्हणून अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. कुठलीही तक्रार असल्यास आपत्ती नियंत्रण कक्षाला सूचना देता येईल.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर