शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी अनुकूल सरकार मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 13:01 IST

फडणवीस सरकार अंधश्रद्धेशी कटिबद्ध असल्याने जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी टाळाटाळ केली जात होती. मात्र नवे सरकार हे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनुकूल असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. श्याम मानव यांनी येथे व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: फडणवीस सरकार अंधश्रद्धेशी कटिबद्ध असल्याने जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी टाळाटाळ केली जात होती. मात्र नवे सरकार हे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनुकूल असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. श्याम मानव यांनी येथे व्यक्त केले आहे. नागपुरात आयोजित राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते.नव्या सरकारची कटिबद्धथता ही अंधश्रद्धेच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही सुरुवात केली आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल. आपल्याला आता जोमाने काम करायचे आहे. प्रथमच कामाला अनुकूल असे सरकार प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे कोणत्याच पूजापाठमध्ये नसतात. मात्र एकदाच त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा केल्याचे मानव पुढे म्हणाले.

टॅग्स :shyam manavश्याम मानव