शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यातील मतदान पुन्हा व्हावे : आशिष देशमुख यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:56 IST

पहिल्या टप्प्यात ज्या ९१ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले तेथील मतदान पुन्हा घेण्यात यावे, अशी मागणी काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान करण्यास अधिक वेळ लागला. काही विशेष भागांमध्ये कमी मतदान व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहिल्या टप्प्यात ज्या ९१ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले तेथील मतदान पुन्हा घेण्यात यावे, अशी मागणी काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान करण्यास अधिक वेळ लागला. काही विशेष भागांमध्ये कमी मतदान व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.आशिष देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे की, पूर्वी एका मतदान केंद्रात दोन ईव्हीएम लावण्यात येत होते. परंतु व्हीव्हीपॅट यंत्रणेमुळे एका केंद्रात एक ईव्हीएम लावण्यात आले. शहरी भागात एका बुथवर १४०० व ग्रामीण भागात जास्तीत जास्त १२०० मतदारास मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी देण्यात आली. परंतु व्हीव्हीपॅट लावल्यामुळे एक मत टाकण्यासाठी ४६ सेकंदाचा वेळ लागला. अशा प्रकारे ठरलेल्या वेळेत केवळ ८६० मत टाकता येऊ शकतात. १४०० मत टाकणे अशक्य आहे.कमी मतदान होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. देशमुख यांनी सत्ताधारी पक्षाने आपल्या प्रभाव क्षेत्रातील एका मतदान केंद्रातील मतदारांची संख्या कमी केली तर इतर भागात एका बूथवर तुलनात्मकदृष्ट्या अधिक मतदार होते. त्यांनी सांगितले की, रामदासपेठ येथील एका बूथवर ८९६ तर बजेरिया येथे ७४५ मतदार होेते. तर सैफीनगर व मोमीनपुरा येथील बुथवर १३७३ आणि १२५७ मतदार होते. या भागात कमी मतदान व्हावे, यासाठीच हे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshish Deshmukhआशीष देशमुख