शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  पहिल्याच दिवशी १५ श्वानांवर नसबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 23:19 IST

शहरातील बेवारस श्वानाबाबतच्या तक्रारी विचारात घेता व श्वानांच्या चावा घेण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम महाराज बाग समोरील पशुसंवर्धन विभागाच्या पशु रुग्णालयात बुधवारी सुरू केला. पहिल्याच दिवशी १५ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील श्वानांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमनपाचा उपक्रम : रेल्वे स्टेशन परिसरातील मोकाट श्वानांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील बेवारस श्वानाबाबतच्या तक्रारी विचारात घेता व श्वानांच्या चावा घेण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम महाराज बाग समोरील पशुसंवर्धन विभागाच्या पशु रुग्णालयात बुधवारी सुरू केला. पहिल्याच दिवशी १५ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील श्वानांचा समावेश आहे.बेवारस श्वानांवर नसबंदी करण्याची जबाबदारी वेस्ट फॉर अ‍ॅनिमल्स रिकगनाईज बाय अ‍ॅनिमल या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. पहिल्या दिवशी १५ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. परंतु ही संख्या ५० पर्यत वाढविली जाणार आहे. तसेच १५ दिवसात दुसरे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणच्या बेवारस श्वानांवर नसबंदी केली जाणार आहे. यात रेल्वे स्टेशन परिसर, बसस्थानक, विमानतळ व बाजार भागातील श्वानांचा समावेश राहणार आहे. पालकमंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमातही मोकाट डुकरे व कुत्र्यांबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. मोकाट कुत्री व डुकरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्यानुसार कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.डुकरे पकडण्याचे कंत्राटबेवारस श्वानांप्रमाणे शहरात डुकरांचाही त्रास आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहे. परंतु यातून लवकरच नागरिकांची सुटका होण्याची आशा आहे. महापालिकेने लक्ष्मीनगर व धरमपेठ परिसरातील बेवारस डु करे पकडण्याचे कंत्राट दिले आहे. कंत्राटदार लवकरच डुकरे पकडण्याला सुरुवात करणार आहे. शहरातील सर्वच झोनमधील डुकरे पकडली जाणार असल्याची माहिती गजेंद्र महल्ले यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdogकुत्रा