शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

प्रथम बी.एड. केलेला मुख्याध्यापकपदास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 04:30 IST

मुख्याध्यापक पदासाठी सेवाज्येष्ठता ही शिक्षकाच्या नियुक्तीवरून नाही, तर शिक्षकाने बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ज्येष्ठतेवरून ठरवावी, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

नागपूर : मुख्याध्यापक पदासाठी सेवाज्येष्ठता ही शिक्षकाच्या नियुक्तीवरून नाही, तर शिक्षकाने बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ज्येष्ठतेवरून ठरवावी, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.नागपुरातील डॉ. दे. वा. दुरुगकर आदर्श भारत विद्यालयातील मुख्याध्यापक पदासाठी दोन शिक्षकांमध्ये सेवाज्येष्ठतेवरूनचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला होता. न्यायालयाने पहिले बी. एड. केलेला शिक्षकच मुख्याध्यापकपदास पत्र ठरेल, असा निर्णय देऊन शिक्षण क्षेत्रातील कमालीची गुंतागुंत सोडविली आहे. हिंगण्यातील डॉ. दे. वा. दुरुगकर आदर्श भारत विद्यालयात पिलाजी उरकांदे यांची १९८२ ला नियुक्ती झाली होती. त्यांनी १९९४ ला बी. एड. केले. तर फलके यांनी १९९१ ला बी. एड. पदवी प्राप्त केली.सेवाज्येष्ठता यादीमध्ये पिलाजी उरकांदे यांना गोपाल फलके यांच्यापेक्षा सेवाज्येष्ठ दाखविले. त्यावर उरकांदे यांनी खंडपीठात आव्हान दिले होते.>शिक्षक संवर्गाला न्यायालयाने दिले प्राधान्यएमईपीएस विनियम अधिनियम १९७७ च्या अनुसूची (फ) नुसार शिक्षकांचे प्रवर्ग पाडण्यात आले आहे. त्यातील संवर्ग (क) मध्ये जेव्हा एखादा शिक्षक बी. एड. ही व्यवसायिक अर्हता प्राप्त करतो, तेव्हापासून तो संवर्ग (क) मध्ये येतो. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देऊन शालेय शिक्षण विभाग, खासगी व्यवस्थापन मंडळ व मुख्याध्यापकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.