शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणा-या नागपूरच्या बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 16:36 IST

सदनिका आणि दुकान विक्रीचा करारनामा करून रक्कम घेतल्यानंतर पाच वर्षे होऊनही बिल्डरने सदनिका किंवा दुकानाचा ताबा दिला नाही. बिल्डरने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देकरार करून रक्कम घेतली : सदनिका अन् दुकानाचा ताबा दिलाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदनिका आणि दुकान विक्रीचा करारनामा करून रक्कम घेतल्यानंतर पाच वर्षे होऊनही बिल्डरने सदनिका किंवा दुकानाचा ताबा दिला नाही. बिल्डरने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.विजय कैलास जोशी (वय ४८) असे फसवणूक करणा-या बिल्डरचे नाव आहे. तो मनिषनगरातील रिलायन्स फ्र्रेशसमोरच्या रामदेव अपार्टमेंटमध्ये राहतो.तक्रारदार उमेश प्रभाकर लांजेवार (वय ४८) हे कामठी मार्गावरील लघुवेतन कॉलनीत राहतात. आरोपी बिल्डर जोशी याने २०१३ मध्ये गोधनीत प्रफुल्ल पार्क नावाने सदनिका आणि व्यापारी संकुलाचा प्रकल्प उभारण्याचे जाहिर केले. त्यावेळी जोशीने लांजेवार यांना पहिल्या माळळ्यावर १०१ क्रमांकाची सदनिका आणि ग्राउंड फ्लोअरवर ३ क्रमांकाचा व्यापारी गाळा देण्याचा सौदा पक्का केला. त्यापोटी लांजेवार यांच्याकडून ४ लाख, ७८ हजार, ३७७ रुपये घेतले. सदनिका आणि दुकानाचा ताबा तीन वर्षांत देण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, पाच वर्षे होऊनही बिल्डर जोशीने सदनिका अथवा दुकानाचा ताबा लांजेवार यांना दिला नाही. सारखी टाळाटाळ होत असल्याने लांजेवार यांनी बिल्डरकडे विचारणा केली. समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे चौकशी करून मंगळवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजी