शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आर्थिकदृष्ट्या त्रस्त दाम्पत्याची आत्महत्या

By admin | Updated: October 13, 2016 03:46 IST

बचत गटातील लोकांचे पैसे परत करण्यास असमर्थ ठरलेल्या एका दाम्पत्याने फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

फुटाळा तलावात दिला जीव : बचत गटाचे कर्ज जीवावर बेतले नागपूर : बचत गटातील लोकांचे पैसे परत करण्यास असमर्थ ठरलेल्या एका दाम्पत्याने फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे घडली. दिनेश हिरामण कूर्यवंशी (५०) आणि त्यांची पत्नी योगिता कूर्यवंशी (४५) अशी मृतांची नावे आहे. कूर्यवंशी दाम्पत्य सुरेंद्रगड येथील गुप्ता चौकात राहते. त्यांना दोन मुलं अमर आणि अनंता आहेत. अमर अभियंत्रिकीचा विद्यार्थी आहे तर अनंता बारावी उत्तीर्ण आहे. दिनेश गौरखेडे कॉम्प्लेक्सजवळ पानठेला चालवित होते तर योगिता बचत गट चालवायची. योगिता तीन वर्षापासून बचत गटाशी जुळली होती. अनेक महिला तिच्याकडे छोट्या प्रमाणात गुंतवणूक करायच्या. योगिताने ही रक्कम दुसऱ्या लोकांना कर्ज म्हणून दिली होती. उधारी घेणारे योगिताला पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. दुसरीकडे बचत गटात गुंतवणूक करणाऱ्यांना दिवाळीत पैसे परत करायचे होते. दिवाळी जवळ येऊ लागल्याने योगिता खूप तणावात होती. तिला दिवाळीपर्यंत २६ लाख रुपये परत करायचे होते. सध्याची परिस्थिती पाहता तिला इतकी मोठी रक्कम परत करणे शक्य नव्हते. यामुळे योगिता व दिनेश खूप तणावात होते.