शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोचालकांना १५०० रुपये आर्थिक साहाय्य : थेट खात्यात रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 21:21 IST

Auto Driver Financial Assistance कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे ऑटोरिक्षा चालकांना प्रवासी मिळणे कठीण झाल्याने, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपयाचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली. त्याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी उद्या रविवार २३ मेपासून होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यास थेट खात्यात रक्कम जमा होणार आहे.

ठळक मुद्दे १५ हजार ऑटोचालकांना मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे ऑटोरिक्षा चालकांना प्रवासी मिळणे कठीण झाल्याने, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपयाचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली. त्याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी उद्या रविवार २३ मेपासून होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यास थेट खात्यात रक्कम जमा होणार आहे.

नागपूर शहरात १५ ते १६ हजार परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. राज्याकडून प्राप्त होणाऱ्या आर्थिक साहाय्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी नुकतीच शहर आरटीओ कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनात बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नेवस्कर यांनी ऑटोरिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती दिली. यावेळी विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर, राजू इंगळे, प्रिन्स इंगोले, टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख, प्रकाश साखरे, सय्यद रिजवान, अशोक न्यायखोर, अब्दुल्ला पठाण, एजाज शेख, सलीम शेख, अब्दुल आसिफ यांच्यासह ऑटोरिक्षा चालक उपस्थित होते.

 असा करता येईल अर्ज

परिवहन विभागाने विकसित केलेल्या या प्रणालीची माहिती ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येथे वाहन क्रमांक, वाहन परवाना क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती भरल्यानंतर, पडताळणी होऊन रिक्षाचालकांच्या खात्यात तात्काळ दीड हजाराची एकवेळची आर्थिक मदत जमा होणार आहे. परिवहन विभागाने यासंदर्भातील तयारी पूर्ण केली आहे. ऑटोरिक्षाधारकाला मात्र यासाठी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावे लागणार आहे. विशेष म्हणजे, ही योजना २२ मेपासून सुरू होणार होती. आरटीओ अधिकाऱ्यांच्यानुसार, शनिवारी रात्री यासंदर्भातील ‘लिंक ओपन’ होईल. परंतु रविवारीच याची प्रक्रिया पूर्ण होईल.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा