शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांच्या विलंबानंतर अखेर लायसन्स, आरसीचे प्रिटींग सुरू

By सुमेध वाघमार | Updated: September 21, 2023 16:41 IST

नवीन कंपनी नेमायला व करार करायला परिवहन विभागाकडून उशीर

नागपूर : नवे ‘लायसन्स’ व ‘आरसी’ पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून दोन महिन्यांच्या विलंबानंतर अखेर पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयातून प्रिंटींगला सुरुवात झाली आहे. १२ हजार वाहन परवाना तर ३ हजार आरसी प्रिंटींग करून ती पोस्ट खात्यात पाठविण्यात आली आहे. 

परिवहन विभागाने हैदराबादमधील रोझमार्टा कंपनीकडे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) तर  हैद्राबादच्या युनायटेड टेलिकॉम कंपनीकडे (युटीएल) वाहन परवाना (लायसन्स) प्रिटींंगची जबाबदारी दिली होती. आठ महिन्यांपूर्वी या दोन्ही कंपनीशी असलेला करार संपला. नवीन कंपनी नेमायला व करार करायला परिवहन विभागाकडून उशीर झाला. कर्नाटक येथील ‘एमसीटी कार्ड अ‍ॅण्ड टेक्नालॉजी प्रायव्हेट लिमीटेड’, कंपनीसोबत नुकताच करार झाला. या कंपनीला ‘स्मार्ट कार्ड’ प्रिंट करण्यासाठी नागपूरच्या पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जागाही दिली. खुद परिवहन विभागाचे संगणक प्रमुख संदेश चव्हाण यांनी जुलै महिन्यात प्रिटींगला सुरुवात होण्याची ग्वाही दिली. परंतु सप्टेंबर महिन्याला सुरुवात होऊनही प्रिटींगला सुरुवात झाली नव्हती. मागील आठवड्यात प्रिंटींगची ट्रायल घेऊन आता ती सुरळीत सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर