शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कल्याणकारी महामंडळाची स्थापना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:00 IST

आॅटोचालकांसाठी सुरक्षा कवच असलेले कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाला घेऊन मंगळवारी आॅटोचालकांनी जल्लोष साजरा केला. गेल्या तीन वर्षांपासून आॅटोचालकांची ही मुख्य मागणी प्रलंबित होती. विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनच्यावतीने शुक्रवारी आॅटोचालक आनंदोत्सव रॅली काढणार आहे.

ठळक मुद्देआॅटोचालकांमध्ये जल्लोष : विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनकडून शुक्रवारी विजय रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आॅटोचालकांसाठी सुरक्षा कवच असलेले कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाला घेऊन मंगळवारी आॅटोचालकांनी जल्लोष साजरा केला. गेल्या तीन वर्षांपासून आॅटोचालकांची ही मुख्य मागणी प्रलंबित होती. विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनच्यावतीने शुक्रवारी आॅटोचालक आनंदोत्सव रॅली काढणार आहे.आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने १४ डिसेंबर २०१७ रोजी महामोर्चाचे आयोजन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. या समितीचे कार्याध्यक्ष विलास भालेकर यांनी सांगितले, कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीला घेऊन गेल्या तीन वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. आता याला मंजुरी मिळाल्याने आॅटोरिक्षाचालकांना मोठा फायदा मिळेल. यात सरकारला एक रुपयाही खर्च न करता महामंडळाद्वारे आॅटोरिक्षा चालकांना पेन्शन, कुटुंबीयांचे आरोग्य, शिक्षण आदी सर्व सोयीसुविधा मिळू शकतील, असेही ते म्हणाले. सरकारच्या या निर्णयाला घेऊन विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनने आॅटोरिक्षाचालकांची बैठक घेऊन त्यात जल्लोष करण्यात आला. यावेळी आॅटोरिक्षा चालक महामंडळाची स्थापना परिवहन विभागांतर्गत व्हावी व प्रत्येक जिल्हा समितीवर फेडरेशनचा प्रतिनिधी असावा, हा ठराव घेण्यात आला. बैठकीला टायगर आॅटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख यांच्यासह विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते. संचालन फेडरेशनचे महासचिव आनंद चौरे यांनी केले तर आभार देवा निखाडे यांनी मानले.

टॅग्स :nagpurनागपूर