शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
4
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
7
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
8
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
9
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
10
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
11
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
12
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
14
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
15
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
16
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
17
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
18
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
19
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

अखेर ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी; उपजिल्हाधिकाऱ्यांचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:17 IST

Nagpur : नागपुरातील आशा पठाण, राजेश खवले, तुषार ठोंबरे यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महसूल विभागाने अखेर ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी लागू केली आहे. यात नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्यकारी अधिकारी आशा पठाण, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले व अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचा समावेश आहे. येत्या काही वर्षात या अधिकाऱ्यांना सनदी अधिकारी पदावर पदोन्नती मिळणार असल्याचे सांगण्यात येते.

सप्टेंबर महिन्यात २० वर निवडश्रेणी लागू असलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सनदी अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली. त्यानंतर महसूल विभागाने ६५ वर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला. परंतु हा प्रस्ताव नुसताच धूळखात होता. अखेर मंगळवारी ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी लागू करण्याचा आदेश काढण्यात आला. 

उपजिल्हाधिकाऱ्यांचा मार्ग मोकळा

  • अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी लागू झाल्याने उपजिल्हाधिकाऱ्यांचा अतिरिक्त जिल्हाधिकारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • काही जण उपजिल्हाधिकारी पदावर गेल्या १० ते १२ वर्षांपासून कार्यरत आहे. त्यामुळे आता त्यांना पदोन्नती मिळणार आहे.
  • जवळपास ६० उपजिल्हाधिकाऱ्यांची 3 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर वर्णी लागणार असल्याचे सांगण्यात येते.
टॅग्स :nagpurनागपूर