शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण व्हावा : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 22:50 IST

युवतीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना अत्यंत संवेदनशील आहे. सरकारनेही गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण होईल, अशी तातडीने कारवाई करावी, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युवतीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना अत्यंत संवेदनशील आहे. महिला सुरक्षेचा हा गंभीर विषय आहे. सरकारने यात अधिक लक्ष घालावे. पोलिसांनीही अधिक वेगाने तपास करावा. सरकारनेही गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण होईल, अशी तातडीने कारवाई करावी, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.या जळीत प्रकरणातील तरुणीवर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी रुग्णालयात जाऊन तरुणीची भेट घेतली आणि तिच्या नातेवाइकांना भेटून धीर दिला. तिच्यावर उपचारासाठी प्रयत्नांंची शर्थ सुरू आहे. तिच्या मदतीसाठी आवश्यकता असल्यास आम्हाला किंवा सरकारला सांगावे. सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन त्यांनी तिच्या कुटुंबीयांना यावेळी दिले.या संदर्भात माध्यामांशी बोलताना ते म्हणाले, हा राजकारणाचा विषय नाही. नराधमाला तात्काळ शिक्षा व्हावी, अशी कुटुंबीयांची इच्छा आहे. अशा प्रकरणात फास्ट ट्रॅक खटला चालविला जावा. आरोपीला अशा प्रकरणात फाशीची शिक्षा दिली तरीही ती कमीच आहे. महिला सुरक्षेचा विषय अत्यंत संवेदनशील असून सरकारने तो लक्ष घालून हाताळावा. आमचे सरकारला संपूर्ण सहकार्य राहील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhospitalहॉस्पिटल